Saturday, November 28, 2015

Last three books

The miracle of mindfulness: Thich Nhat Hanh

आहे मनोहर तरी: सुनीता देशपांडे

वंगचित्रे: पु ल देशपांडे 

Saturday, April 25, 2015

झूल वाचल्यावर

चांगदेव पाटील तसा आपला जुना दोस्त. पांडुरंग सांगवीकर त्याच्याहून जुना, पण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो काय म्हणतोय त्यातलं अर्ध-अधिक कळलंच नाही. परत एकदा, कॉलेजात आल्यावर सांगवीकर थोडाबहुत कळला. चांगदेव त्यामानाने समजायला सोपा. त्याचं जग, लहान गावातलं, शिक्षकी पेश्यातल्या व्यक्तींचं, माझ्या सर्वाधिक परिचयाचं म्हणून देखील हे
कदाचित असेल. किंवा त्याचे विचार, त्याची तडफड जाणवली, भिडली म्हणूनही कदाचित. पहाटेचे चार वाजले होते, मिट्ट काळोख तसा शहरात नसतो कधी, पण सामसूम होती. पुस्तक संपलं आणि गहिवरून आलं. आता जास्त सांगत नाही. 

Sunday, February 22, 2015

2001

It's a rare book that gives as much pleasure on the third reading as the first. 2001: A space odyssey is one such book for me. Why that should be so? Here is why: it helps keep my sense of wonder alive; reawakens it from its forced slumber. So I look forward to its fourth reading, in the not too distant future.