१. दोन दिवे लुकलुकणारा सिग्नल
२. समोर नागमोडी डोलणारी बस
३. ज्याना डोह म्हणता येईल असे खड्डे
४. उलट्या दिशेने येणारी चारचाकी
५. आपल्या तीर्थरूपांचा रस्ता समजून दुचाकी चालवणारा कार्टा
६. स्वतःला पी टी उषा समजून दुचाकी पळवणारी कार्टी
७. डोक्यावर कोसळणारा पाउस
८. आपल्याच तंद्रीत फिरणारा पादचारी
आणि या सर्वाना एकत्र सांभाळत गाडी हाकणारा मी गाडीवान….
सामान्य माणूस अष्टावधानी बनतो तो असा….

4 comments:
मस्तच !
धन्यवाद :)
waa..
धन्यवाद :)
Post a Comment