Sunday, August 15, 2010

Rest of the weekend

Great Dictator येतोय World Movies वर, अभिजात विनोद म्हणजे काय ते Chaplin कडून शिकावं.. Chaplin चे सगळे सिनेमे पाहिले पाहिजेत..

अजुन पुस्तकं ढीगभर आहेत.. वाचायला आहे भरपूर, वेळ सोडून..

घरी राहण्याचा सगळ्यात मोठ्ठा फायदा म्हणजे 'चहा'.. त्यासाठी पायपीट आपल्याला मंजूर नाही.. [आता dinner साठी पायपीट..]

पुस्तकातले धड़े जिथून छापतात ती पुस्तकं आत्ता समजू लागली, म्हणजे त्यावेळी आपण गाढव होतो का?

मराठीत पहिलाच post, त्यामुळे मस्त वाटतयं.. त्यातून आता 'च्यायला' वगैरे अस्सल शब्द.. उदा. उद्या monday, च्यायला.. :) ['नाद खुळा', 'चक्कीत जाळ' वगैरे पण आहेच.]

माणसाच्या घराला खिड़की ही असावीच.. दोन चार झाड़ं, आणि मोकळं आकाश दिसावं.. सांगून कदाचित पटणार नाही, पण फार फरक पडतो त्याने..

चला हादडायची वेळ झाली.. परत भेटूच..

5 comments:

Unknown said...

i liked this post :)
nice..
n marathi..yup..i've started one post of mine in marathi too..i'm hoping it wnt take ages to complete..like the books to read :D

Salil said...

छान!

Rakesh Vanamali said...

Perfect weekend! Or rather, picture perfect, I'd say!

Mohsin said...

@Zaru thanks :) waiting for your post now..

@Salil :)

@Rakesh true..

Onkar said...

तुझा मराठी पोस्ट वाचून मस्त वाटल .. लिहित राहा ....