Monday, August 16, 2010

माझे पौष्टिक जीवन

लाल पेटीवाली पोष्टं इतिहासजमा होऊन त्यांची जागा आता blog पोष्टांनी घेतली. पण ओळी तिथे पण खरडायच्या, आणि इथे पण.. [आम्ही भाग्यवान, दोन्हीकडे आमच्या एंट्र्या.. पुढच्या किंवा मागच्या पिढीचे ते भाग्य नाही].

तीन वर्ष, ३०६ posts आणि एक आनंददायी प्रवास.. माझे पौष्टिक जीवन, पु.ल. स्मृतीस सादर..

4 comments:

  1. मला फक्त थोडे फार वाक्या कळले :)

    ReplyDelete
  2. मला फक्त थोडे फार वाक्या कळले :)

    ReplyDelete
  3. abhinandan!!!!!

    Chaha-cream roll party sathi chakkar taakte!

    ReplyDelete
  4. @Zaru Accha hai accha hai :)

    @Charuta Thanks :) Cool.. :)

    ReplyDelete